Negative Attitude

Negative Attitude
Negative Attitude

Friday, August 14, 2015

'गटारी' सेलिब्रेशन_महाराष्ट्र


गटा गट मारी
आज आमची गटारी
आज अमावस्या उदया पासुन तपस्या
चला गटा गट मारी
आज आमची गटारी
मटन चिकन ची तैयारी
आज पासुन डेढ़ महीना होणार भारी
पियक्कडा चा श्रावणा मध्ये सुखाड़ी
चला गटा गट मारी
आज आमची गटारी
हो चाहे छुटटी आणि खर्ची ची मारा मारी
वार्षिक गटारी उत्सवा ची वारी
चला गटा गट मारी
आज आमची गटारी..:)..:)

No comments:

Post a Comment